Sunday, 8 April 2018


                           देवाला पुजणाऱ्या महिला



 देवाला पुजणाऱ्या महिला,
देवदासी झाल्या...
खंडोबाला पुजणाऱ्या महिला,
मुरळ्या झाल्या...
विठ्ठलाला पुजणाऱ्या महिला,
वारकरी झाल्या...
आसाराम बापुला पुजणाऱ्या महिला,
आज बर्बाद झाल्या...
पण माझ्या "बाबासाहेबांना" पुजणाऱ्या महिला,

"बाबासाहेबांना" वंदन करणाऱ्या महिला,
"बाबासाहेबांचा" अभ्यास करणाऱ्या महिला,
शिक्षिका झाल्या,


मुख्याध्यापिका झाल्या, पोलिस झाल्या,
सदस्य झाल्या, सरपंच झाल्या,
ग्रामसेविका झाल्या,
नगरसेविका झाल्या, नगराध्यक्ष झाल्या,
महापौर झाल्या,
कलेक्टर झाल्या, मंञी झाल्या,
मुख्यमंत्री झाल्या,

प्रधानमंत्री झाल्या आणि राष्ट्रपती झाल्या.....

No comments:

Post a Comment