Thursday, 22 March 2018
वन मॅन आर्मी
शिक्षक : वन मॅन आर्मी चा अर्थ काय सांगा ?
विद्यार्थी : डॉ . बाबासाहेब आंबेडकर ,
स्पष्टीकरण : असा एकही योद्धा या पृथ्वीतलावर जन्माला आला नव्हता ...पुढे बाबासाहेब जन्माला आले आणि सर्व जग बदलवून टाकले तेदेखील एक थेंब देखील रक्ताचा न सांडविता ! म्हणून वन मॅन आर्मी फक्त बाबासाहेबच !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment