आमचे मुले मुली डॉक्टर आहे
आमचे मुले मुली इंजिनियर आहे
आमचे मुले मुली वकील आहे
आमचे मुले मुली जिल्हाअधिकारी आहे
या सर्व शिकायला शाळा कॉलेज आहेत
पण
कोन सांगेल मला राजकीय नेता कोणीच बनवत नाही आपल्या मुला मुलींना असे का ?
मग जागी राहून स्वप्न पाहतो सत्ता कधी येणार राव
कशाला जोक करता
म्हणतात ना शिवाजी महाराज जन्माला यावे पण आपल्या घरी नाही बाजूवाल्यांकडे
बाबासाहेब जन्माला यावे पण आपले घर सुखी करावे
विसरपडला
राजकीय नेते कधी घडणार
आता अस नका बोलू की नवीन पक्ष नको .आहे ते पक्ष गट बस झाले पण ते योग्य दिशेत घेऊन जाण्याकरता योग्य नेते नको का - नवनीत रमेश इंगळे फॉर्म अकोला
U r right sir
ReplyDelete